90's ची माधुरी विसरणे आयुष्यात शक्यच नाहीच.. Madhuri Dixit

Vaishali Patil

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित नुकताच तिचा 56 वा वाढदिवस साजरा केला आहे. 

Madhuri Dixit

माधुरी दीक्षित इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध चेहरा आहे, तिने तिच्या करिअरमध्ये 70 हून अधिक चित्रपट केले आहेत.

Madhuri Dixit

माधुरी दीक्षितचे बहुतेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले.

Madhuri Dixit

अभिनेत्रीने 1984 मध्ये आलेल्या 'अबोध' या सिनेमातून तिच्या करिअरची सुरुवात केली होती.

Madhuri Dixit

माधुरीने तिच्या करिअरमध्ये 'तेजाब', 'दिल' आणि 'बेटा'सह अनेक सुपरहिट चित्रपट दिले.

Madhuri Dixit

 तेजाब, दिल, खलनायक, दिल तो पागल है, देवदास या चित्रपटांतून माधुरीच्या डान्सनं प्रेक्षकांना वेडं केलं होतं.

Madhuri Dixit

सुभाष घई दिग्दर्शित खलनायक जेव्हा ९० च्या दशकांत आला तेव्हा त्या चित्रपटाची खूपच चर्चा होती.

Madhuri Dixit

याच चित्रपटातील ते चोली के पिछे क्या है नावाचे गाणे खूपच लोकप्रिय झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Dixit