Madhuri Dixit : झुकी झुकी नजर तेरी कमाल कर गई...

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूडची धक-धक गर्ल माधुरी दीक्षित आजही तिच्या सौंदर्याने लाखो हृदयांवर राज्य करते

Madhuri Dixit | Sakal

माधुरी दीक्षित आजही खूप फिट दिसते

Madhuri Dixit | Sakal

माधुरीच्या सौंदर्यामुळे आणि अभिनयामुळे आज मोठं-मोठ्या अभिनेत्री अपयशी ठरतात

Madhuri Dixit | Sakal

एवढंच नाही तर माधुरीच्या पेमेंटसमोर तरुण अभिनेत्रीही अपयशी ठरल्या आहेत

Madhuri Dixit | Sakal

माधुरी दीक्षित आजकाल चित्रपटांमध्ये दिसत नाही, पण ती डान्स रिअॅलिटी शोमध्ये जज म्हणून सक्रिय असते

Madhuri Dixit | Sakal

नुकतीच माधुरी दीक्षित एका कार्यक्रमादरम्यान दिसली ज्यामध्ये. ती नेहमीप्रमाणेच सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे

Madhuri Dixit | Sakal

या कार्यक्रमातील माधुरी दीक्षितचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Dixit | Sakal