Madhuri Dixit: निखळ सौंदर्य आणि निसर्गाचं सानिध्य, आणखी काय हवं..

| Sakal

बॉलीवूड दिवा माधुरीने नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर निसर्गाच्या सानिध्यातील अप्रतिम फोटोज शेअर केले आहेत.

| Sakal

गेल्या तिन दशकांपासून बॉलीवुडमध्ये अॅक्टिव्ह असणारी अभिनेत्री माधुरी ही तिच्या सौंदर्यासाठी आजही ओळखली जाते.

| Sakal

माधुरीच्या निखळ सौंदर्याचं रहस्य काय असेल असाही विचार यावेळी अनेकांना पडत असेल.

| Sakal

माधुरीची कत्थक प्रॅक्टिस आणि तिचा योगा तिला कायम फिट ठेवतो.

| Sakal

माधुरीने हा लेंहेंगा झलक दिखला जा शो दरम्यान परिधान केला होता.

| Sakal

यावेळी तिच्या सिंपल बट कॅची लुकने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

| Sakal

माधुरी वयाच्या पन्नाशीनंतरही तरूणच दिसते. तिच्या सौंदर्याची चर्चा आजही इंडस्ट्रीमध्ये दिसून येते.

| Sakal