साज ह्यो तुझा जीव माझा गुंतला गं... Madhuri Dixit

Aishwarya Musale

प्रसिद्ध अभिनेत्री

माधुरी दिक्षित हे आज इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे.

madhuri dixit | sakal

सोशल मीडिया

नुकतेच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

madhuri dixit | sakal

साडी

माधुरी रेड कलरच्या साडीमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

madhuri dixit | sakal

वेगवेगळ्या पोज

माधुरीने वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो शेअर केले आहेत.

madhuri dixit | sakal

दिसतेय सुंदर

या फोटोंमध्ये माधुरी खूपच सुंदर दिसत आहे.

madhuri dixit | sakal

फोटो व्हायरल

तिचे हे लेटेस्ट फोटोही चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

madhuri dixit | sakal

नेहमी चर्चेत

अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि लूकमुळे काही काळापासून चर्चेत आहे.

madhuri dixit | sakal

नवीन लूक

अनेकदा तिचे नवे लूक कॅमेऱ्यात कैद होत असतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

madhuri dixit | sakal