चक्क ४०० वर्षांनंतर संपला म्हैसूरच्या राजघराण्याचा शाप, कधीच न पाहिलेले फोटो

Shubham Banubakode

कोणी केली स्थापना?

वाडियार राजघराण्याने 1399 पासून 1947 पर्यंत म्हैसूरवर राज्य केले. यदुराया वाडियार यांनी या राजवंशाची स्थापना केली.

Mysore Royal Family Curse Ends After 400 Years | esakal

भारतातील जुन्या राज घराण्यापैकी एक

वाडियार राजघराणं भारतातल्या जुन्या आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध राजघराण्यांपैकी एक आहे. या घराण्याने कला, संस्कृती आणि आधुनिकीकरणाला प्रोत्साहन दिले.

Mysore Royal Family Curse Ends After 400 Years | esakal

यदुवीर कृष्णदत्त चामराज वाडियार

यदुवीर कृष्णदत्त चामराज वाडियार हे वाडियार राजवंशाचे 27 वे वंशज आणि आताचे राजे आहेत. त्यांनी अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ मॅसॅच्युसेट्समधून शिक्षण घेतलं.

Mysore Royal Family Curse Ends After 400 Years | esakal

म्हैसूर पॅलेसची देखरेख

म्हैसूर पॅलेस भारतातील सर्वात भव्य आणि ऐतिहासिक राजवाड्यांपैकी एक आहे. वाडियार घराण्याद्वारे त्याचं ऐतिहासिक महत्त्व जपले जाते.

Mysore Royal Family Curse Ends After 400 Years | esakal

दसरा उत्सवाची परंपरा

म्हैसूरचा दसरा उत्सव हा जगप्रसिद्ध आहे आणि वाडियार राजघराण्याने ही परंपरा शतकानुशतके जपली आहे. यावेळी शाही मिरवणूक, सांस्कृतिक कार्यक्रम होतात.

Mysore Royal Family Curse Ends After 400 Years | esakal

शिक्षण क्षेत्रातील योगदान

यदुवीर यांनी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. ते म्हैसूरमधील शैक्षणिक उपक्रमांना प्रोत्साहन देतात.

Mysore Royal Family Curse Ends After 400 Years | esakal

वन्यजीव संरक्षणातील योगदान

यदुवीर यांनी वन्यजीव संरक्षणासाठीही महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. त्यांनी दसरा उत्सवातील प्रसिद्ध हत्ती “अर्जुन” याच्या स्मारकासाठी प्रस्ताव ठेवला आहे.

Mysore Royal Family Curse Ends After 400 Years | esakal

400 वर्षांच्या शापमुक्तीची कहाणी

वाडियार राजघराण्याला 1612 मध्ये विजयनगर साम्राज्याच्या राणी अलमेलम्मा यांनी दिलेला शाप होता. त्यामुळे या वंशात पुरुष वारस जन्माला येत नव्हते. 2017 मध्ये या घराण्यात पुत्र झाल्याने 400 वर्षांचा शाप संपल्याचे मानले जाते.

Mysore Royal Family Curse Ends After 400 Years | esakal

भारतातील १० राजघराणी, आजही आहे राजेशाही थाट..!!

Top 10 Royal Families in India | esakal
हेही वाचा -