पुणे रिंगरोडसाठी आणि पुणे मेट्रो साठी भरीव निधीची तरतूद.
पुण्यातील मेट्रोची ८१३३ कोटींची कामे प्रगतीपथावर
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात बिबट सफारी प्रस्तावित
बालेवाडी येथे स्पोर्ट्स सायन्स सेंटर उभारणार.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज तुळापूर आणि वढूबुद्रूक स्मारकांसाठी निधी
पुरंदर येथे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणार.
पुण्यातील २ शैक्षणिक संस्थांना ५०० कोटींचे विशेष अनुदान
भिडे वाडा येथे सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकासाठी ५० कोटींचा निधी