अपात्रतेची टांगती तलवार असलेले शिंदे गटाचे १६ आमदार कोण? | Maharashtra Politics

Sandip Kapde

सर्वोच्च न्यायालयाने अखेर ती तारीख जाहीर केली आहे. ज्या दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या 15 आमदारांच्या पात्रता आणि अपात्रतेवर निकाल दिला जाणार आहे.

Maharashtra Political Crisis-

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने 11 मे म्हणजेच गुरुवार हा दिवस निश्चित केला आहे.

Maharashtra Political Crisis

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात बंड करणाऱ्या शिवसेनेच्या 16 आमदारांना (शिंदे गट) अपात्र करण्याच्या मागणीचा समावेश आहे.

Maharashtra Political Crisis

अपात्रतेटी टांगती तलवार असलेले शिंदे गटाचे ते 16 आमदार कोण, हे जाणून घेऊया...

Maharashtra Political Crisis

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे सध्या राज्याचे मुख्यमंत्री असून ते ठाण्यातील कोपरी-पांचपाखाडी मतदारसंघाचे आमदार आहेत.

Maharashtra Political Crisis

तानाजी सावंत :

हे धाराशीव जिल्ह्यातील भूम परंडा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत.

Maharashtra Political Crisis

अब्दुल सत्तार:

अब्दुल सत्तार यांच्याकडे सध्या राज्याचं कृषीखातं आहे. ते सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातून निवडून आलेले आहेत.

Maharashtra Political Crisis

यामिनी जाधव :

आमदार यामिनी जाधव या मुंबईतील भायखळा मतदारसंघाच्या आमदार आहेत. शिवसेनेच्या तिकीटावर त्या निवडून आल्या होत्या.

Maharashtra Political Crisis

संदीपान भुमरे :

संदीपान भुमरे हे कॅबिनेट मंत्री असून ते संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण मतदारसंघातून निवडून आले आहेत.

Maharashtra Political Crisis

भरत गोगावले :

भरत गोगावले हे शिवसेना शिंदे गटाचे प्रतोद आहे. ते महाड विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत.

Maharashtra Political Crisis

संजय शिरसाठ:

संजय सिरसाठ हे छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघाचे आमदार आहेत.

Maharashtra Political Crisis

लता सोनावणे :

लता सोनावणे ह्या चोपडा मतदारसंघातील आमदार आहेत.

Maharashtra Political Crisis

प्रकाश सुर्वे:

प्रकाश सुर्वे हे मागाठाणे विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.

Maharashtra Political Crisis

बालाजी किणीकर:

बालाजी किणीकर हे अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.

Maharashtra Political Crisis

बालाजी कल्याणकर :

बालाजी कल्याणकर हे नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.

Maharashtra Political Crisis

अनिल बाबर :

अनिल बाबर हे खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.

Maharashtra Political Crisis

संजय रायमूलकर :

संजय रायमूलकर हे मेहेकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.

Maharashtra Political Crisis

रमेश बोरनारे:

रमेश बोरनारे हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहे.

Maharashtra Political Crisis

चिमणराव पाटील :

चिमणराव पाटील हे एरोंडोल विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.

Maharashtra Political Crisis

महेश शिंदे :

महेश शिंदे हे कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Political Crisis