2014 - 2015: या वर्षाचं बजेट अजित पवार यांनी सादर केलं होतं. या वर्षात नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाले होते.
2015-2016 : या वर्षाचा बजेट सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केला होता.
2016-2017 : या वर्षाचाही बजेट सुधीर मुनगंटीवार यांनीच सादर केला होता.
2017-2018 : सुधीर मुनगंटीवार हे सर्वाधिक वेळा बजेट मांडणारे अर्थमंत्री आहेत.
2018-2019 : या वर्षाचा बजेटसुद्धा सुधीर मुनगंटीवारांनीच मांडला असून तो तब्बल 27,96,086 कोटींचा होता.
2019-2020 : हा सुद्धा बजेट त्यांनीच मांडला असून 29,79,556 कोटींचा होता.
2020-2021 : या वर्षाचा बजेट अजित पवार यांनी सादर केला होता. हा बजेट 32,24,013 कोटींचा होता.
2021-2022 : या वर्षाचा बजेट अजित पवार यांनी मांडला होता.
2022-2023 : या वर्षाचा बजेट अजित पवार यांनी मांडला होता. हा बजेट 35.81 कोटींचा होता.
2023-2024 : पहिल्यांदाच या वर्षाचा बजेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलाय.