Shivali Parab : मदनाची रुपसुंदरा; जणू इंद्राची अप्सरा

| Sakal

वरील चेहरा आता महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचला आहे.

| Sakal

हास्यजत्रा या कार्यक्रमामुळे घराघरात पोहोचलेली शिवाली परब आता रसिकांच्या गळ्यातला ताईत बनली आहे.

| Sakal

आपला अभिनय, विनोदशैलीच्या जोरावर शिवालीने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

| Sakal

हास्यजत्रेमध्ये 'कल्याणची चुलबुली' अशी ओळख मिळालेल्या शिवालीचे बोल्ड फोटो तुम्ही पाहिलेत का?

| Sakal

शिवालीचं एक नवं गाणंही सध्या येत आहे.

| Sakal

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून अभिनय क्षेत्रात शिवालीने पदार्पण केलं आणि..

| Sakal

खूपच कमी वेळात तिने महाराष्ट्राच्या मनावर अधिराज्य गाजवलं.

| Sakal

काही नवे काही जुने पण पोरांच्या काळजाचा ठाव घेणारे हे काही फोटो....

| Sakal