Shivali Parab: कभी लगे मोनालिसा, कभी लगे जैसे कादंबरी

Devendra Jadhav

महाराष्ट्राची हास्यजत्रा शिवाली परब हि लोकप्रिय अभिनेत्री

shivali parab | Instagram/ @shivaliparab

शिवालीने नुकतंच एक लेटेस्ट फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल झालंय

shivali parab | Instagram/ @shivaliparab

शिवालीने पिवळ्या रंगाच्या ड्रेसवर एक खास फोटोशूट केलंय

shivali parab | Instagram/ @shivaliparab

या फोटोची खासियत म्हणजे शिवालीने केसांचा रंग सुद्धा पिवळा केलाय

shivali parab | Instagram/ @shivaliparab

शिवाली महाराष्ट्राची हास्यजत्रा मधील अत्यंत महत्वाची सदस्य आहे

shivali parab | Instagram/ @shivaliparab

शिवालीने अल्पावधीतच महाराष्ट्राची हास्यजत्राच्या माध्यमातून तिचं स्थान निर्माण केलंय

shivali parab | Instagram/ @shivaliparab

शिवाली सोशल मीडियावर विविध फोटोशूट करून फॅन्सचं प्रेम मिळवत असते

shivali parab | Instagram/ @shivaliparab

शिवालीचं मॅड केलंय तू हे लेटेस्ट व्हिडिओ सॉंग यु ट्यूब वर रिलीज झालंय

shivali parab | Instagram/ @shivaliparab