Mahira Khan : माहिराचं सायलंट किलर सौदर्य...!

सकाळ डिजिटल टीम

पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानने किंग खान म्हणजेच शाहरुख खानसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

Mahira Khan

तिने रईस या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही आपली छाप सोडली होती.

Mahira Khan

आता बॉलिवूडचे प्रेक्षक माहिराला विसरले असतील.

Mahira Khan

रईस चित्रपटानंतर माहिराला मोठी प्रसिद्धी मिळाली होती.

Mahira Khan

या चित्रपटामुळे तिला कान्समध्ये पाकिस्तानचं प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली होती.

Mahira Khan

इतकी प्रसिद्ध झाली की तिला कान्स चित्रपट महोत्सवात पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले.

Mahira Khan

माहिरा सोशल मीडियावर सक्रिय असते.

Mahira Khan

तिचे अन्स्टाग्रामवर ९.८ मिलियन फॉलोवर्स आहेत.

Mahira Khan

रईसनंतर माहिरा बॉलिवूड चित्रपटात दिसली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahira Khan