तुच तुझ्या रुपाची राणी गं! malaika arora

Vaishali Patil

मलायका कधी तिच्या स्टाईलमुळे तर कधी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.

malaika arora

मलायका हे सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होणारं नावं आहे.

malaika arora

मलायकाचा चाहतावर्ग मोठा आहे.

मलायकाचा क्लासी आणि बोल्ड लूक

malaika arora

मलायकाचा क्लासी आणि बोल्ड लूक चाहते घायाळ होतात.

Malaika Arora

आता सोशल मीडियावर मलायकाचा वेगळा लूक व्हायरल झाला आहे. त्यावर नेटकऱ्यांनी कौतूकाचा वर्षाव केला आहे.

Malaika Arora

मलायकाचे पार्ट्यांमधलेही काही फोटो व्हायरल होताना दिसतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Malaika Arora