Malaika Arora : मलायका जिंकली!

| Sakal

मलायका ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असणारी सेलिब्रेटी आहे.

| Sakal

वयाची चाळीशी ओलांडल्यानंतरही तिच्या सौंदर्यानं चाहते घायाळ झालेले दिसून येतात.

| Sakal

आता मलायका एका वेगळ्याच रुपात दिसून आली आहे. त्यावर नेटकऱ्यांनी तिच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे.

| Sakal

मलायकाचा तो लूक चाहत्यांना चांगलाच भावल्याचे दिसून आले आहे.

| Sakal

मलायकानं इंस्टावर शेयर केलेल्या फोटोमध्ये तिला मिळालेल्या पुरस्कारांविषयी सांगितलं आहे.

| Sakal

बॉलीवूडमधील वेगवेगळ्या सेलिब्रेटींच्या साक्षीनं मिळालेल्या या पुरस्काराचं कौतूक असल्याचे ती म्हणते.

| Sakal

मलायका ही सोशल मीडियावर फिटनेस फ्रीक म्हणूनही ओळखली जाते.

| Sakal

सध्या सोशल मीडियावर मलायका आणि तिचा बॉयफ्रेंड अर्जुन यांची चर्चा आहे.

| Sakal