Malaika Arora: किती कोटींची मालकीण आहे मलायका?

सकाळ डिजिटल टीम

मलायका ही सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होणारी अभिनेत्री आहे. तिचा चाहतावर्ग मोठा आहे.

आज मलायकाचा जन्मदिवस आहे. त्यानिमित्तानं तिच्यावर लाखो चाहत्यांनी कौतूकाचा वर्षाव केला आहे.

मलायकानं वयाच्या पन्नाशीत प्रवेश केला असली तरी तिचं सौंदर्य हे अजुनही तिशीच्या लावण्यवतीला फिकं पाडेल असं आहे.

मलायका ही बॉलीवूडची अभिनेत्री नाही. दिल से मधून आयटम साँगमधून तिनं आपल्या प्रवासाला सुरुवात केली होती.

पण कमाईच्याबाबत मलायका अजुनही बॉलीवूडच्या टॉपच्या अभिनेत्रींना मागे टाकेल. एवढी तिच्या कमाईचा आकडा आहे.

मलायका ही मुंबईतील महागड्या एरियात पाहते. तिचं घर देखील सी फेसिंग आहे. ज्याची किंमतच 20 कोटींच्या आसपास आहे. ती त्यात आपल्या मुलासोबत राहते.

मलायका ही 80 कोटींच्या आसपास असल्याचे सांगितले जाते. तिच्याकडे वेगवेगळ्या महागड्या गाड्यांचे कलेक्शन आहे.

मलायकानं सध्या अर्जुन कपूरला डेट करत असून ते दोघेही लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा आहे.

मलायकानं देखील आपण या वर्षी शेवटच्या महिन्यात लग्न करणार असल्याचे सांगितले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.