Malaika Arora: साजिरी, गोजिरी मलायका नव्या ढंगात!

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा कोणत्या सेलिब्रेटीची असते असा प्रश्न विचारल्यावर चाहत्यांचे ठरलेलं उत्तर ते म्हणजे मलायका...

Malaika Arora

मलायका ही नेहमीच आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या लूकनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसते.

Malaika Arora

अर्जुन कपूर आणि मलायका हे लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी व्हायरल झाली होती. त्यावर तिनं प्रतिक्रिया दिली आहे.

Malaika Arora

असं म्हटलं जातंय की, या वर्षी मलायका आणि अर्जुन कपूर हे विवाहबंधनात अडकणार आहेत.

Malaika Arora

मलायकाचा एक नवा लूक आता सोशल मीडीयावर व्हायरल झाला आहे. त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

Malaika Arora

बॉलीवूडमध्ये सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्यांच्या यादीत मलायकाचे नाव घ्यावे लागेल.

Malaika Arora

दरवेळी हटका लूक, हटके वेशभूषा यामुळे मलायकाच्या चाहत्यांना तिला नव्या ढंगात पाहण्याची संधी मिळते.

Malaika Arora

टीव्ही मनोरंजन विश्वातील अनेक रियॅलिटी शोमध्ये मलायकानं आपली वेगळी छाप उमटवली आहे.

Malaika Arora

वयाची 50 ओलांडल्यानंतर देखील मलायकाच्या सौंदर्यात जराही कमी झालेली नाही. दिवसेंदिवस त्या सौंदर्यात भर पडत असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Malaika Arora