मलायका अरोरा वयाची पन्नाशी गाठायला आली तरी इतकी फिट कशी दिसते हा प्रश्न अनेकांना पडतो.
या वयात तिचा ग्लॅमरस अंदाजही अनेकांना वेड लावून सोडतो.
सोशल मीडियावर तिचे फोटो व्हायरल होतात.
आता वयाच्या पन्नाशीत इतकं हॉट दिसणं सर्वांनाच जमत नाही. मात्र तिच फिटनेस पाहिल्यानंतर सर्वच तिच कौतुक करतात.
हॉटनेस अन् ग्लॅमरस अंदाजामुळं अनेकदा तिला ट्रोलर्सचा सामना करायला लावतो.
मलायका ट्रोलर्सच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही.
ती तिच्या कामाने आणि तिच्या अभिनयाने सर्वांनाच मोहित केलं आहे.