Malaika Arora : मलायका Hair Care साठी करते 'हा' खास घरगुती उपाय

सकाळ डिजिटल टीम

मलायका अरोरा कायमच आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते.

Malaika Arora | esakal

कोविड झाल्यानंतर केस गळतीच्या समस्या वाढल्या आहेत.

Malaika Arora | esakal

त्यातूनच मलायकाला जावं लागलं. पण यावर तिने घरगुती उपाय केला.

Malaika Arora | esakal

तिने सोशल मीडिया पोस्टमध्ये सांगितलं की, जसं तिला समजलं तिचे केस गळू लागले आहे, तशी ती अस्वस्थ झाले.

Malaika Arora | esakal

त्यावर तिने घरगुती उपाय केला, ज्याचा फायदा झाला. म्हणून तो उपाय चाहत्यांना सांगितला.

Malaika Arora | esakal

मलायका केस गळती आणि इतर समस्यांसाठी कांद्याचा रस लावते. ज्याचा तिला फायदा झाल्याचं तिने सांगितलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hair Care | esakal