Malaika Arora: बघतच राहाल ! मलाईकाचं जिम लूकही तेवढंच हॉट

सकाळ ऑनलाईन टीम

मलाईका पन्नाशीच्या जवळ पोहोचली असली तरी एवढी सुंदर आणि स्लिम ड्रीम दिसतेच कशी असा प्रश्न तुम्हा अनेकांना पडतच असेल.

मलाईकाच्या एवरग्रीन सौंदर्याचं रहस्य तिचं जिम वर्कआऊट मानल्या जातं.

मलाईकाचे जिम लूकमधील फोटोही तेवढेच हॉट आहेत.

मलाईकाचे जिम लूकमधील फोटोजही तेवढेच चर्चेत असतात.

मलाईकासारखी स्लिम ड्रीम फिगर असावी असे अनेक महिलांना वाटत असते.

मलाईकाचे जिमवेअर कलेक्शनही जोरदार असल्याचे या फोटोजमधून कळते.

मलाईकाच्या जिमबाहेर मलाईकाची एक झलक कैद करण्यास कायम पापराझी उभे दिसतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Malaika Arora Fit and Hot Jym look