बोल्डनेसलाही लाजवेल अशी मलायकाची अदा; चाहते फिदा

| Sakal

अभिनेत्री मलायका अरोरा सतत काही ना काही कारणाने चर्चेत राहते.

| Sakal

मग तिचे नवे फोटो असोत की तिचं अफेअर.

| Sakal

बऱ्याचदा अभिनेता अर्जुन कपूर सोबतच्या तिच्या अफेअरच्या चर्चांमुळे ती कायमच सोशल मीडियावर गाजत असते.

| Sakal

तिचे फोटोही तिच्या चाहत्यांना अक्षरशः वेड लावणारे असतात.

| Sakal

आत्ताही तिने काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये बोल्ड फोटोशूट केलं आहे.

| Sakal

यामध्ये ती खूपच सुंदर आणि आकर्षक दिसत आहे.

| Sakal

सोशल मीडियावर तिच्या फोटोंची चांगलीच चर्चा असून लोकांना हे फोटो प्रचंड आवडत आहे.

| Sakal

तिचे चाहते तिच्या या सुंदर आणि नखरेल अदांवर फिदा झालेत, हे मात्र नक्की.

| Sakal