मलायका म्हणजे नुसताच झगमगाट...

प्रणाली मोरे

वयाची पन्नाशी गाठायला आलेल्या मलायका अरोराचा हॉटनेस दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

Esakal

वयाच्या पन्नाशीतही स्वतःला फिट कसं ठेवायचं हे शिकावं ते मलायकाकडून. कोण म्हणेल तिचा मुलगा २० वर्षांचा आहे.

Esakal

मलायकानं नुकतंच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केलेत जे पाहिल्यावर चाहते मात्र घायाळ झालेले दिसून येतायत.

Esakal

मलायकाच्या या फोटोंवर नेहमीप्रमाणेच चाहत्यांनी प्रशंसा करणाऱ्या प्रतिक्रियांचा वर्षाव केलेला दिसून येत आहे.

Esakal

मलायका अनेकदा तिच्या फोटोशूटमुळे किंवा अर्जुनसोबतच्या अफेअरमुळे चर्चेत येताना दिसते. बातमी आहे तिच्या एका शो ला एक्स हजबंड अरबाज खान आणि बॉयफेंड अर्जुन कपूर एकत्र हजर राहणार आहेत.

Esakal

मलायका अनेकदा तिच्या काही फोटोंमुळे,व्हिडीओमुळे ट्रोलही होताना दिसते. अर्जुन आणि तिच्यातील वयाच्या अंतरावरनं तर तिला नेहमीच सुनावलं जातं.

Esakal

मलायकाची फिटनेस, चाळीशी पारही राखलेलं सौंदर्य आणि फॅशन स्टाईल महिलांंना खूप काही शिकवून जाते एवढं मात्र नक्की.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Esakal