रस्ता चुकली अन् पब्लिकमध्ये फसली.. मलायकाची झाली पळताभुई..

प्रणाली मोरे

सध्या मलायका अरोराचा एक एअरपोर्ट वरचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Malaika Arora | Esakal

या व्हिडीओत मलायकाच्या मागे फोटो काढण्यासाठी गर्दीची झुंबड उडालेली दिसत आहे.

Malaika Arora

ए्अरपोर्टवरनं चुकीच्या गेटनं बाहेर पडल्यानं मलायकाला पब्लिकपासून स्वतःला वाचवता वाचवता नाकीनऊ आले.

Malaika Arora | Esakal

व्हिडीओमध्ये पुरुष-महिला सगळेच मलायका सोबत सेल्फी काढण्यासाठी अक्षरशः तिच्या अंगावर पडताना दिसत आहेत.

Malaika Arora | Esakal

एअरपोर्टवरील पापाराझीनं मलायकाला ती चुकीच्या गेटनं बाहेर पडली हे खरंतर सुचित केलं होतं. पण तोपर्यंत उशिर होऊन पब्लिकनं मलायकाला घेरलं होतं.

Malaika Arora | Esakal

एक महिला तर मलायकासोबत सेल्फी काढायला गेली तेव्हा इतकी तिच्या जवळ गेली की अभिनेत्री तिच्याकडे पाहून रागानं काहीतरी पुटपुटली.

Malaika Arora | Esakal

एअरपोर्टला सेलिब्रिटी दिसले रे दिसले की पापाराझीच नाहीत तर पब्लिकही सेलिब्रिटींना इतकं हैराण करत की त्या सगळ्यांची पळता भुई थोडी होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Malaika Arora | Esakal