पांढऱ्या कटआउट ड्रेसमध्ये मालविकाचा घायाळ करणारा लूक Malavika Mohanan

| Sakal

मालविका मोहन अतिशय हॉट आणि स्टायलिश अभिनेत्रींपैकी एक आहे.

| Sakal

मालविकाचा लेटेस्ट लूक प्रचंड व्हायरल होत आहे.

| Sakal

मालविकाने सी- थ्रू टॉप, स्लिट स्कर्ट आणि लॉन्ग ब्लेझरने लूकला क्लासी टच दिला आहे.

| Sakal

मालविकाचे हे लेटेस्ट फोटो पाहून चाहते तिचे कौतुक करत आहेत.

| Sakal

मालविकाने फोटोंमध्ये एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत.

| Sakal

परफेक्ट मेकप आणि खुल्या केसांनी मालविकाने लूक स्टनिंग बनवला आहे.

| Sakal

मालविकाने मल्याळम- कन्नड इंडस्ट्रीमध्ये अनेक लीड रोल चित्रपट केले आहेत.

| Sakal

अभिनयसोबतच ही अभिनेत्री तिच्या फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते.

| Sakal