Mallika Sherawat : किती आल्या किती गेल्या, शेवटी...!

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मल्लिका ही नेहमीच तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत असते.

२००० च्या दशकांत मल्लिकाच्या फोटोंनी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य केले होते.

मल्लिकानं गेल्या दोन दशकांहून अधिक काळ आपली वेगळी ओळख बॉलीवूडमध्ये निर्माण केली आहे.

आताही मल्लिकाचा तो लूक पाहून नेटकऱ्यांनी तिच्या फोटोवर दिलेल्या प्रतिक्रिया भन्नाट आहे.

यापूर्वी देखील मल्लिकाच्या बोल्ड अन् हॉट लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली होती.

मल्लिका ही आगामी काळात बॉलीवूडच्या एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे.

मल्लिकाला ओटीटी प्लॅटफॉर्मवरुनही वेगवेगळ्या ऑफर्स असल्याचे दिसून आले आहे.

आता मल्लिकाचे ते फोटो पाहून चाहत्यांनी तिला तिच्यासारखं कुणी नाहीच. अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mallika Sherawat