Mallika Sherawat : 'मल्लिका रंगली, समाधी भंगली!'

सकाळ डिजिटल टीम

आपल्या बोल्डनेससाठी मल्लिका ही नेहमीच चाहत्यांच्या कौतूकाचा विषय राहिली आहे.

मलायकाचे फोटो आणि तिचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात.

आताही मलायकानं जे फोटो शेयर केले आहेत त्यावर नेटकऱ्यांनी कमेटसचा वर्षाव केला आहे.

आपल्याला जे वाटेल ते निर्भिड आणि बिनदिक्कतपणे करण्यास महिला कधीच घाबरली नाही.

मल्लिकानं तिच्या प्रवासात येणाऱ्या अडथळ्यांना आत्मविश्वासानं लढा दिला. त्यामुळेच की काय अजुनही तिची लोकप्रियता कायम आहे.

केवळ बॉलीवूडच नाहीतर हॉलीवूडच्या चित्रपटांमध्ये देखील मल्लिकानं प्रभावी कामगिरी केली आहे.

बॉलीवूडमध्ये आता जो बोल्डनेसचा तडका आहे तो येण्यामागे मल्लिकाची बोल्ड भूमिका महत्वाची ठरली आहे.

येत्या काळात मल्लिका ओटीटीच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mallika Sherawat