Manasi Naik म्हणतेय,'एक तिळ रुसला..फुगला..'

प्रणाली मोरे

मानसी नाईक सोशल मीडियावर सध्या भलतीच चर्चेत आहे.

Esakal

मानसी आपले ढीगभर फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Esakal

संक्रांतीच्या निमित्तानं मानसीन काळ्या रंगाच्या साडीत शेअर केलेल्या फोटोची जोरदार चर्चा रंगली आहे.

Esakal

मानसीच्या ब्लॅक आणि सिल्व्हर कॉम्बिनेशन असलेल्या साडीत हलकासा दिसणारा गुलाबी रंग साडीला अधिक ग्रेसफुल बनवतोय.

Esakal

मानसीनं वेगवेगळ्या पोझेसमध्ये काळ्या रंगाच्या साडीत फोटो क्लिक केलेयत,जे पाहून चाहत्यांनी तिची भरपूर प्रशंसा केली आहे.

Esakal

मानसीनं काळ्या रंगाच्या साडीत फोटो पोस्ट करत चाहत्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Esakal

एक तिळ रुसला, फुगला, रडत रडत गुळाच्या पाकात पडला खटकन हसलाएक तिळ रुसला, फुगला,रडत रडत गुळाच्या पाकात पडला, खटकन हसला हातावर येताच बोलू लागला
तिळगुळ घ्या गोड गोड बोला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Esakal