नुकतेच मानसीने मराठमोळ्या लूकमधील फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहेत
नाकी नथ, भाळी चंद्रकोर आणि पिवाळ्या रंगाची नऊवार साडी अशा लूक मानसीने कॅरी केला आहे
सध्या मानसी तिच्या घटस्फोटामुळे चर्चेत आहे
मानसी सोशल मिडीयावर सतत सक्रिय असते
आता ती नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करतेय. तिच्या चाहत्यांनासुद्धा हे फोटो पसंतीस येत आहेत.