Manasi Naik : मला माझ्या माणसांशी लढायचे आहे पण...का म्हणतेय बरं मानसी असं

| Sakal

वाट माझी बघतोय रिक्षावाला’ या गाण्यातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री मानसी नाईक

| Sakal

मानसी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे

| Sakal

नुकतेच मानसीने सुंदर फोटोशूट केलं आहे

| Sakal

यातील काही फोटो तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत

| Sakal

मानसीने पोस्ट केलेल्या फोटोंपेक्षा तिने फोटोंना दिलेल्या कॅप्शनचीचं जास्त चर्चा होत आहे

| Sakal

या फोटोंना मानसीने मला माझ्या माणसांशी लढायचे आहे पण लढताना मी जिंकली तर भिती वाटते असं कॅप्शन तिने दिले आहे

| Sakal