Hailstone : जगावं की मरावं? गारपिटीने होत्याचं नव्हतं झालं!

| Sakal

राज्याला गारपिटीचा तडाखा बसला असून अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे

| Sakal

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यातील अनेक भागांमध्ये आज वादळी वाऱ्यासह गारपीट झाली

| Sakal

प्राथमिक माहितीनुसार राज्यातील नऊ जिल्ह्यांना गारपिटीची तडाखा बसला आहेम

| Sakal

मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचा समावेश आहे

| Sakal

मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातदेखील वादळी वाऱ्यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं

| Sakal

बीड, उस्मानाबाद, सोलापूर, जालना, धुळे, नाशिक, नंदूरबार, परभणी जिल्ह्यामध्ये आज गारपिटीसह पाऊस झाला

| Sakal

बीड जिल्हा आणि परिसरातील हे फोटो आहेत

| Sakal

द्राक्ष, डाळिंब, संत्रा, आंबा, केळी, काजू या पिकांना गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका बसला आहे

| Sakal

काढणीस आलेलं पीक, कांदा आणि फळबागांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय

| Sakal

महाराष्ट्रात १ जून ते ३० सप्टेंबर या काळात मॉन्सूनचा ८० ते ८५ टक्के पाऊस पडतो

| Sakal

उर्वरित १५ ते २० टक्के पाऊस ऑक्टोबर ते मे या काळात पडत असतो

| Sakal

कधी कधी अन्य ऋतूंमध्येही अशी काही वातावरणीय परिस्थिती निर्माण होते, की या समुद्रावरचे वारे महाराष्ट्रावर बाष्प घेऊन येतात

| Sakal

उत्तरेकडून येणाऱ्या थंड-कोरड्या वाऱ्यांना भिडतात. त्यामुळे राज्यात पाऊस पडतो.

| Sakal