अभिज्ञा भावेने छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने प्रभाव पाडला.
‘खुलता कळी खुलेना’, ‘तुला पाहते रे’ या मालिकांमधून ती प्रेक्षकांच्या भेटी आली होती.
अभिज्ञा घराघरात पोहोचली आहे.
ती सोशल मीडियावर सक्रिय असते.
इन्स्टाग्रामवर अभिज्ञा नवनवीन फोटो शेअर करत असते.
इन्स्टाग्रामवर अभिज्ञा नवनवीन फोटो शेअर करत असते.
तिच्या फोटोवर चाहतेही कमेंटचा पाऊस पाडतात.
नुकतंच अभिज्ञाने हटके फोटोशूट केलं आहे.
हे फोटो चाहत्यांच्या पसंतीला पडले आहेत.