Akshaya: पारंपरिक पेहरावातील अक्षयाचा झक्कास लूक

रुपेश नामदास

आपल्या उत्कृष्ट अभिनयामुळे लोकांचे मन जिंकून घेणारी अभिनेत्री अक्षया देवधर.

Akshaya | esakal

अक्षया देवधर एक इंडियन टेलिव्हिजन एक्ट्रेस आहे.

Akshaya | esakal

अक्षया देवधरने खूपच कमी कालावधीमध्ये रसिक प्रेक्षकांची मने जिंकली.

Akshaya | esakal

अक्षयाने 2016 मध्ये प्रदर्शित झालेले झी मराठी वरील सिरीयल तुझ्यात जीव रंगला या सिरीयल मधून टीव्ही वर पदार्पण केले.

Akshaya | esakal

राणादा आणि पाठक बाई म्हणजेच अक्षया अन् हार्दिक

Akshaya | esakal

मालिकेनंतर अक्षया आणि हार्दिकने लग्न केलं. 

Akshaya | esakal

या पेहरावात अक्षयाअगदी सुंदर दिसत आहे.

Akshaya | esakal

अक्षयाच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akshaya | esakal