Amruta Khanvilkar Age : अमृताचं खरं वय माहितेय?

सकाळ डिजिटल टीम

नामवंत अभिनेत्री

अमृता ही मराठी सिनेसृष्टीतील नामवंत अभिनेत्री आहे.

Amruta Khanvilkar | sakal

अभिनय आणि नृत्यकला

अमृताने तिच्या अभिनयाने आणि नृत्यकलेने आगळी वेगळी ओळख बनवली आहे.

Amruta Khanvilkar | sakal

हेल्दी आणि फिट

अमृता नेहमी हेल्दी आणि फिट राहते. त्यामुळे तिच्या वयाचा अंदाज येत नाही.

Amruta Khanvilkar | sakal

अमृताचे नेमके वय किती?

अमृता नेहमी २० -२२ वर्षाच्या तरूणींसारखी क्लासी दिसते. त्यामुळे तिचे नेमके वय किती, यावर अनेकजण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देतात.

Amruta Khanvilkar | sakal

अमृताचं खरं वय

पण गुगलवर दिलेल्या माहितीनुसार अमृता चक्क ३८ वर्षाची आहे.

Amruta Khanvilkar | sakal

तिला बघून कुणालाही तिच्या वयाचा अंदाज येणार नाही.

Amruta Khanvilkar | sakal

हिंदी सिनेसृष्टीतही अभिनयाची जादू

अमृताने हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.

Amruta Khanvilkar | sakal

हिन्दी रिअॅलिटी शोजमध्येही सहभाग

याशिवाय ती हिन्दी रिअॅलिटी शोजमध्येही अनेकदा दिसली आहे.

Amruta Khanvilkar | sakal

स्वभावाने बिनधास्त

बोल्ड आणि हॉट दिसणारी अमृता तितकीच स्वभावाने बिनधास्त आहे.

Amruta Khanvilkar | sakal

ती सोशल मीडियावर तिच्या नवनवीन फोटो शेअर करत असते.

Amruta Khanvilkar | sakal

तिच्या फोटोंवर तिचे चाहते कमेंट्स पाऊस पाडत असतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amruta Khanvilkar | sakal