अमृता ही मराठी सिनेसृष्टीतील नामवंत अभिनेत्री आहे.
अमृताने तिच्या अभिनयाने आणि नृत्यकलेने आगळी वेगळी ओळख बनवली आहे.
अमृता नेहमी हेल्दी आणि फिट राहते. त्यामुळे तिच्या वयाचा अंदाज येत नाही.
अमृता नेहमी २० -२२ वर्षाच्या तरूणींसारखी क्लासी दिसते. त्यामुळे तिचे नेमके वय किती, यावर अनेकजण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देतात.
पण गुगलवर दिलेल्या माहितीनुसार अमृता चक्क ३८ वर्षाची आहे.
तिला बघून कुणालाही तिच्या वयाचा अंदाज येणार नाही.
अमृताने हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.
याशिवाय ती हिन्दी रिअॅलिटी शोजमध्येही अनेकदा दिसली आहे.
बोल्ड आणि हॉट दिसणारी अमृता तितकीच स्वभावाने बिनधास्त आहे.
ती सोशल मीडियावर तिच्या नवनवीन फोटो शेअर करत असते.
तिच्या फोटोंवर तिचे चाहते कमेंट्स पाऊस पाडत असतात.