Aarya Ambekar: काय तुझी अदा, काय तुझं देखणं रूप, सगळं कसं एकदम ओके

| Sakal

आर्या आंबेकर हि सुप्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री

| Sakal

आर्याने ती सध्या काय करते सिनेमातून अभिनेत्री म्हणून पदार्पण केलं

| Sakal

आर्याने नुकतंच एक फोटोशूट केलंय ज्यात ती कमालीची सुंदर दिसतेय

| Sakal

आर्याने सुंदर साडी नेसली असून केसात गुलाबाचं फुल माळलंय

| Sakal

आर्याने गुढीपाडव्यानिमित्त खास फोटोशूट केलंय जे चर्चेत आहे

| Sakal

आर्याचं स्वतःचं यु ट्यूब चॅनल असून त्यात ती सुमधुर गाण्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत असते

| Sakal

आर्या आंबेकरने गायलेलं सरला एक कोटी सिनेमातलं केवड्याचं पान हे गाणं अलीकडेचं लोकप्रिय झालं

| Sakal

आर्याच्या नवीन गाण्याची आणि अभिनेत्री म्हणून तिच्या नव्या सिनेमाची फॅन्स वाट पाहत आहेत

| Sakal