Girija Oak : 'मराठमोळी अभिनेत्री' झळकणार शाहरुख सोबत

सकाळ डिजिटल टीम

गिरीजा ओकने थेट शाहरुखच्या चित्रपटातून कमबॅक केलायं.

Girija Oak

‘जवान’ 7 सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार.

Girija Oak

गिरीजाच्या पोस्टवर सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी तिचे खूप कौतुक केले आहे.

Girija Oak

गायक अवधूत गुप्ते, अमृता खानविलकर, मिथाली पालकर, प्रिया बापट, स्पृहा वरद, अभिजित खांडकेकर या कलाकारांनीही कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

Girija Oak

गिरीजा ओक-गोडबोले जवान या सिनेमाचा भन्नाट लुक शेअर केले आहे.

Girija Oak

हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगु भाषेत प्रदर्शित होणार आहे.

Girija Oak

अखेर माझा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार," असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे.

Girija Oak

शाहरुख आगामी जवान या चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Girija Oak