मटकीला मोड नाही, अन् माधवीला तोड नाही... : Madhavi Nemkar

Sandip Kapde

अभिनेत्री माधवी नेमकरने 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतील शालिनीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले

Madhavi Nemkar

माधवीचं प्रत्येक फोटोशूट, ग्लॅमरस अंदाज, हटके स्टाईल ही प्रेक्षकांना घायाळ करते

Madhavi Nemkar

नेहमी साडीत दिसणाऱ्या माधवीनं बोल्ड फोटो शेअर केले आहेत

Madhavi Nemkar

माधवी फोटोमध्ये खूप सुंदर दिसत आहे

Madhavi Nemkar

मोकळे केस आणि गुलाबी ड्रेसमध्ये माधवी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे

Madhavi Nemkar

माधवीचा फोटो चाहता वर्ग आहे

Madhavi Nemkar

माधवी सोशल मीडियावर सक्रिय असते

Madhavi Nemkar

नैसर्गिक अभिनयाची राणी

माधीव नैसर्गिक अभिनयाची राणी आहे. तिच्या अभिनयामध्ये अतिशोक्ती नसते

Madhavi Nemkar

गाजलेला चेहरा

माधवी निमकर हा मराठी मनोरंजन विश्वातील गाजलेला चेहरा

Madhavi Nemkar

माधीव घराघरात पोहोचली

'सुख म्हणजे नक्की काय असतं' या स्टार प्रवाहवरील मालिकेतून माधीव घराघरात पोहोचली आहे.

Madhavi Nemkar

ही मालिका टीआरपीच्या रेसमध्ये देखील पहिल्या दहा मालिकांमध्ये असते.

Madhavi Nemkar

खलनायिका साकारणारी 'शालिनी वहिनी'

खलनायिका साकारणारी 'शालिनी वहिनी' प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस आली आहे. ही भूमिका साकारणाऱ्या माधवी नीमकरचं अनेकदा कौतुक झालं आहे.

Madhavi Nemkar

'शेर शिवराज' या चित्रपटात देखील महत्त्वाची भूमिका

माधवीने दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'शेर शिवराज' या चित्रपटात देखील महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

Madhavi Nemkar

'पावनखिंड' चित्रपटात देखील माधवीने भूमिका केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhavi Nemkar