‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेत इमिली ही भूमिका साकारणारून अभिनेत्री मधुरा जोशी ही लोकप्रिय झाली.
थोड्याच काळावधीत अभिनेत्री मधुरा जोशी ही घरा घरात पोहचली.
तिच्या चाहत्यांची संख्या काही कमी नाही.
मधुरा जोशीने नुकतच एक भन्नाट फोटोशूट केलंय.
यात ती पांरपारिक रुपात अगदी शोभुन दिसतेय.
साडी नाकात नथ आणि दागिन्यांनी तिच्या सौदर्यांत आणखीनच भर पाडली आहे.
मधुराचे हे फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत.