तेजस्वी रूप तुझे करारी बाणा : Madhura Joshi

| Sakal

अभिनेत्री मधुरा जोशीला वेगळ्या ओळखीची गरज नाही

| Sakal

मधुराने आपल्या अभिनयाने प्रक्षेकांच्या मनावर राज्य केले आहे.

| Sakal

मधुरा जोशी आता घराघरात पोहोचली आहे.

| Sakal

फुलाला सुगंध मातीचा या हिट मराठी मालिकेत इमलीची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी ती ओळखली जाते.

| Sakal

मधुरा सोशल मीडियावर सक्रीय असते

| Sakal

तिचे नवीन फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते

| Sakal

मधुरा दिसायला देखील मधुर आहे

| Sakal

पाहताक्षणी आवडेल असे मधुराचे सौंदर्य आहे

| Sakal

अनेक मराठी मालिकांमध्ये मधुराने काम केले आहे

| Sakal

या फोटोशुटमध्ये मधुरा सुंदर दिसत आहे

| Sakal