मराठमोळ्या नेहा पेंडसेचा बोल्ड अंदाज

| Sakal

नेहा पेंडसे ही मराठीतील एक ग्लॅमरस अभिनेत्री

| Sakal

मराठीसह हिंदी, तेलुगू, तमिळ, मल्याळम सिनेमांमध्येही तीनं काम केलीत

| Sakal

झी मराठीवरील 'भाग्यलक्ष्मी' या मालिकेतून तीचं मनोरंजन क्षेत्रात झालं पदार्पण

| Sakal

हिंदीतील बिगबॉस १२ मध्येही तिनं हजेरी लावली

| Sakal

हिंदी टेलिव्हिजनवरील 'भाभीजी घर पर है' मधील तिचं अनिता भाभीचं पात्र गाजलं

| Sakal

प्यार कोई खेल नही, देवदास, लाईफ ओके आदी हिंदी सिनेमात तिनं काम केलंय

| Sakal

आजपर्यंत तीनं विविध भाषेतील ३७ सिनेमांमध्ये कामं केली

| Sakal

तर १७ टेलिव्हिजन प्रोग्राममध्ये तीनं भूमिका साकारल्या

| Sakal