Prajakta Mali : मी संन्यास नाही घेतलाय; प्राजूचा खुलासा

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री प्राजक्ता माळीने आज सोशल मीडियावर हे फोटो शेअर केले आहेत

Prajakta Mali

या फोटोंसोबत प्राजक्ताने काही ओळी टाकल्या आहेत त्यामुळे आश्चर्य व्यक्त होतंय

Prajakta Mali

'नाही नाही संन्यास नाही घेतलाय…' असं प्राजक्ता म्हणाली आहे

Prajakta Mali

ती पुढे म्हणते, हिमालयात नाही चालले, आश्रमात फार नाही राहिले..

Prajakta Mali

मी पुन्हा मुंबईत म्हणजेच मायानगरीमध्ये आलेय, असं प्राजक्ता म्हणतेय

Prajakta Mali

आपण माघारी परत आल्याची माहिती प्राजक्ताने यावेळी चाहत्यांना दिली

Prajakta Mali

प्राजक्ता नेहमीच नवनवीन फोटो सोशल मीडियामध्ये शेअर करत असते

Prajakta Mali

टीव्ही मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून प्राजक्ता घराघरात पोहोचली

Prajakta Mali

सध्या सुरु असलेल्या हास्य जत्रेच्या माध्यमातून ती खऱ्या अर्थाने उजेडात आली

Prajakta Mali

प्राजक्ताकडे कायम मॅरेज मटेरियल म्हणून बघितलं जातं

त्यामुळे तिला वेगवेगळ्या भूमिका करुन हा शिक्का मोडायला आहे

म्हणूनच प्राजक्ताने रानबाजार या मराठी वेब सीरिजमध्ये काम केलं

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.