सकाळ डिजिटल टीम
अभिनेत्री प्राजक्ता माळीचा सध्या बोलबाला आहे. या जांभळ्या साडीमध्ये प्राजक्ता खुलून दिसतेय
तिने आजपर्यंत शेअर केलेल्या फोटोंपैकी निवडक फोटो व्हायरल होत आहेत. या नारंगी रंगाच्या साडीत प्राजक्ताचं सौदर्य काही औरच भासत आहे
प्राजूचे निवडक फोटो व्हायरल होत असून हेच रंग तिला आवडत असल्याचं चाहते म्हणत आहेत. काळ्या आऊटफिटमध्ये तर ती कमाल दिसतेय.
प्राजक्ताचा आजवरचा हा सर्वात आवडलेला फोटो आहे. लाल रंग आणि प्राजक्ता हे जणू समिकरणच झालंय.
पारंपारिक हिरव्या रंगाच्या साडीत तर विचारायलाच नको
हे खास फोटोशूट आणि रंगीबेरंगी साडी
'प्राजक्तराज'च्या निमित्ताने निळ्या साडीत प्राजक्ता सुंदर दिसतेय
हास्य जत्रेच्या सेटवरील या आऊटफिटमध्ये प्राजू वेगळी दिसत होती
गडद पिवळ्या रंगामध्ये प्राजक्ता खास दिसतेय
गुलाबी कलरची बातच न्यारी. प्राजू खासच दिसतेय.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.