Prajakta Mali: गुलाब लाल..आकाश निळं अन् आमची प्राजू..

प्रणाली मोरे

प्राजक्ता माळीनं लेटेस्ट लाल रंगाच्या साडीत पोस्ट केलेले फोटो सोशल मीडियावर भलतेच फॉर्मात आहेत.

Esakal

लाल रंगाच्या साडीतही नेहमीप्रमाणेच प्राजक्तानं आपल्या दिसण्यानं..हसण्यानं चाहत्यांचे काळीज चोरून नेले आहे. तिच्या चाहत्यांच्या कमेंट्सनी देखील अधिक लक्ष वेधून घेतले आहे.

Esakal

प्राजक्ताच्या फोटोंमध्ये एक गोष्ट कॉमन असते ते म्हणजे तिच्या चेहऱ्यात ठासून भरलेला गोडवा.

Esakal

प्राजक्ता सोशल मीडियावर आजकाल भलतीच सक्रिय पहायला मिळते. तिच्या नवनवीन फोटोंची तर चाहते चातकासारखी वाट पाहत असतात.

Esakal

प्राजक्ता सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमाचं निवेदन करतेय,त्यामुळे त्या सेटवरचे तिचे फोटो अनेकदा ती पोस्ट करताना दिसते.

Esakal

सध्या प्राजक्ता तिच्या एका नवीन सिनेमात अन् वेबसिरीजमध्ये देखील बिझी असल्याचं कळतंय.

Esakal

'रानबाजार' नंतर आता आणखी कोणती चॅलेंजिंग भूमिका प्राजक्ता साकारणार आहे याविषयी जाणून घेण्यास तिचे चाहते उत्सुक आहेत. लवकरच प्राजक्ता त्यावरचा पडदा उठवेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Esakal