Prajakta Mali : प्राजक्ताच्या साड्यांची बायकांमध्ये चर्चा, फोटो पहाच

| Sakal

प्राजक्ता माळी एक मराठी नामवंत अभिनेत्री आहे.

| Sakal

टिव्ही मालिका असो की चित्रपटातून ती नेहमी अभिनयाची जादू दाखवत असते.

| Sakal

तिच्या नृत्यकलेवरही चाहते फिदा आहेत.

| Sakal

अभिनय आणि नृत्याशिवाय प्राजक्ताच्या फॅशन आणि लूकची तितकीच चर्चा होत असते.

| Sakal

तिचे साडीवरचे लूक सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

| Sakal

प्राजक्ता साडीमध्ये खूप क्लासी आणि कुल दिसते.

| Sakal

तिच्या साड्या बायकांमध्ये चर्चेचा विषय असतात.

| Sakal

साडी पैठणी असो की काठापदराची किंवा नऊवारी असो की वेस्टर्न प्राजक्ता प्रत्येक साडीमध्ये सुंदर दिसते.

| Sakal

प्राजक्ताने नेसलेल्या साड्यांना मार्केटमध्ये खूप डिमांड आहे.

| Sakal

साडीच नाही तर त्यावरील आकर्षक ज्वेलरीसुद्धा चाहत्यांच्या पसंतीत उतरते.

| Sakal

फॅशन आयकॉन म्हणून प्राजक्ताकडे बघितले जाते.

| Sakal

प्राजक्ताचा क्लासी लूकमधील देसी अंदाज अनेकांना आवडतो.

| Sakal

सोशल मीडियावर तिची खूप मोठी फॅन फॉलोविंग आहे.

| Sakal

नेटकरी तिच्या प्रत्येक पोस्टवर कमेंट्स पाऊस पाडत असतात.

| Sakal

प्राजक्ताने आता ज्वेलरीचा नवा बिझिनेस स्टार्टअप सुरू केलाय.

| Sakal