Prarthana Behere उन्हात पडलेले सुखाचे चांदणे

Devendra Jadhav

प्रार्थनाचे फोटो

प्रार्थना कायमच हटके फोटो पोस्ट करत असते

Prarthana Behere | Instagram/ @PrarthanaBehere

प्रार्थनाचे चाहते

प्रार्थनाच्या फोटोंवर कायमच तिचे चाहते पसंती दर्शवत असतात

Prarthana Behere | Instagram/ @PrarthanaBehere

प्रार्थना बेहेरे

प्रार्थना बेहेरे ही मराठी मनोरंजन विश्वातील सगळ्यात चर्चेतली अभिनेत्री

Prarthana Behere | Instagram/ @PrarthanaBehere

प्रार्थनाची चर्चा

प्रार्थनाने नुकतेच पांढऱ्या आणि गुलाबी साडीतले फोटो पोस्ट केलेत

Prarthana Behere | Instagram/ @PrarthanaBehere

प्रार्थनाची साडी

या पांढऱ्या गुलाबी साडीत प्रार्थना सुंदर दिसतेय

Prarthana Behere | Instagram/ @PrarthanaBehere

प्रार्थनाचा नवरा

प्रार्थनाचं रियल लाइफ मध्ये लग्न झालं असून तिच्या नवऱ्याचं नाव आहे अभिषेक जावकर

Prarthana Behere | Instagram/ @PrarthanaBehere

प्रार्थनाची मालिका

प्रार्थना अलीकडेच माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत झळकली

Prarthana Behere | Instagram/ @PrarthanaBehere