'डार्लिंग'चा एकदम 'टकाटक' लूक...Ritika Shrotri

| Sakal

मराठी मनोरंजन विश्वातला हॉट आणि क्यूट चेहरा म्हणून रितिकाकडं पाहिलं जात.

| Sakal

रितिकाने नुकतेच तिचे पाढऱ्या ड्रेसमधील पोस्ट केले आहेत.

| Sakal

रितिका नेहमीच तिचे फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते.

| Sakal

तिचे चाहतेशल तिच्या फोटोंना भरभरुन लाईक्स करतात.

| Sakal

रितीका सोशल मिडियावर सक्रियय असते.

| Sakal

रितिका तिच्या हॉट लूकसाठी ओळखली जाते.

| Sakal

'बॉईज', 'डार्लिंग, टकाटक असे अनेक सिनेमे रितिकाने केले आहेत.

| Sakal