मराठी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय कलाकार म्हणजे सई ताम्हणकर ..
सईने बॉलिवूडमध्येही अनेक भूमिका केल्या आहेत.
तिने ओटीटी प्लॅटफॉर्मवरही जबरदस्त भूमिका केल्या आहेत.
काही दिवस ती मधुर भांडारकर दिग्दर्शित 'इंडिया लॉकडाऊन' या सीरिजमुळे चर्चेत होती.
सई ताम्हणकरच्या बोल्ड अदा या फोटोशूटमध्ये पाहायला मिळत आहेत.
तिच्या फोटोंच चाहते नेहमी खूप कौतुक करतात.
तिच्या चाहत्यांची सख्याही कमी नाही.