आशेची पालवी, सुखाचा मोहर : Shreya Bugde

सकाळ डिजिटल टीम

श्रेया बुगडे ही एक भारतीय नाट्य व दूरचित्रवाहिनी अभिनेत्री आहे.

Shreya Bugde

श्रेयाने मोठ्या उत्साहात आज गुढीपाडवा सन साजरा केला

Shreya Bugde

श्रेया ही प्रामुख्याने मराठी दूरचित्रवाहिणी मालिकांमध्ये काम करते

Shreya Bugde

श्रेया मुळची पुण्याची असून तिने फू बाई फू, चला हवा येऊ द्या या दूरदर्शन कार्यक्रमांद्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण केले.

Shreya Bugde

चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातूम तिने प्रेक्षकांना हसवले आहे

Shreya Bugde

श्रेया विनोदी भूमिका चांगल्या प्रकारे साकारते

Shreya Bugde

तिचा मोठा चाहता वर्ग देखील आहे

Shreya Bugde

श्रेयाचे विविध फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात

Shreya Bugde

छोट्या पडद्यावरील बडा धमाका म्हणून श्रेयाची ओळख आहे

Shreya Bugde

श्रेयाने चला हवा येऊ द्या कार्यक्रमात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे

Shreya Bugde

श्रेयाचा अभिनय हा नेसर्गिक असतो

Shreya Bugde

प्रत्येक भूमिकेला ती योग्य न्याय देते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shreya Bugde