सांगा मी कशी दिसते? sonalee kulkarni

Vaishali Patil

मराठी चित्रपटसृष्टीतील 'अप्सरा' सोनाली कुलकर्णी जी तिच्या आगामी ऐतिहासिक चित्रपट ' छत्रपती ताराराणी'साठी चर्चेत आहे.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हे मनोरंजन विश्वातील एक महत्वाचं नाव आहे.

मध्यंतरी तिचा 'तमाशा लाईव्ह' चित्रपट येऊन गेला, तर लवकरच ती 'महाराणी ताराराणी' यांच्या चरित्रावर चित्रपट करणार आहे

सोनाली सोशल मीडियावर सक्रिय असून बऱ्याचदा अनेक फोटो, व्हिडिओ शेयर करत असते.

सोनालीने नुकतेच इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत.


सोशल मिडियावरही बरिच सक्रिय असलेली सोनाली तिच्या चाहत्याच्या संपर्कात राहते.

ती तिच्या वैयक्तिक आयूष्यामुळेही बरिच चर्चेत असते. तिची आणि कुणालची जोडी प्रेक्षकांना खुप आवडते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

sonalee kulkarni | sakal