मराठी रसिकांमध्ये अभिनेत्री तेजस्विनी पंडितची चांगलीच क्रेझ आहे
तेजस्विनीचा 'बांबू' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे
रानबाजार वेब सीरिजमध्ये तेजस्विनीने बोल्ड भूमिका निभावली होती
आगामी मराठी 'बांबू' सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय
बॉईज फेम दिग्दर्शक विशाल देवरुखकर यांनी बांबू सिनेमाचं दिग्दर्शन केलंय
बांबू सिनेमात अभिनय बेर्डे प्रमुख भूमिकेत आहे.
विशेष म्हणजे तेजस्विनी हिच बांबू सिनेमाची निर्माती आहे
येत्या २६ जानेवारीला हा सिनेमा रिलीज होतोय
ट्रेलरमुळे या सिनेमाची राज्यभर चर्चा सुरुय. त्यामुळे त्याला चांगले प्रतिसाद मिळेल, असं दिसतंय