Vidula Chougule : हातात ग्लास... विदुलाची ऑफर कुणासाठी?

| Sakal

अभिनेत्री विदुला चौगुले हिचे साडीतले आणि पारंपारिक फोटो तुम्ही नेहमीच बघता

| Sakal

अशा स्टायलिश आऊटफिटमधले हे फोटो तुम्ही पाहिले नसतील

| Sakal

विदुलाच्या हातात ग्लास आहे, त्यामुळे चाहते तिला 'ऑफर कुणासाठी?' असं विचारु लागले आहेत

| Sakal

या चॉकलेटी ड्रेसमध्ये विदुला फारच सुंदर दिसतेय

| Sakal

जीव झाला येडापिसा या मालिकेमुळे विदुलाला ओळख मिळाली

| Sakal

बॉईजः3 चित्रपटामध्ये देखील तिनं प्रमुख भूमिका साकारली

| Sakal

विदुलाकडे कमालीचा फोटो सेन्स आहे

| Sakal

तिचे फोटो बघणं म्हणजे चाहत्यांसाठी जणू मेजवाणीच

| Sakal

पारंपारिक लूक सोडून केलेलं हे फोटोशूट चाहत्यांनी डोक्यावर घेतलंय

| Sakal

वेगवेगळ्या भूमिकांमुळे इतर अभिनेत्रींपेक्षा विदुला वेगळी आहे

| Sakal