मराठी सेलिब्रेटी आणि त्यांच्या घरचे गणपती

| Sakal

अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया देशमुख यांची गणेशोत्सवाची झलक

| Sakal

सोनाली कुलकर्णीने गणपतीसाठी घातलेली साडी

| Sakal

सोनाली कुलकर्णीकडून पर्यावरण पूरक गणपती उत्सवाला पसंती देण्यात आली

| Sakal

सिद्धार्थ चांदेकर आणि त्याचा घरचा गणपती

| Sakal

मराठी अभिनेत्री सायली संजीव आणि तिच्या घरचा गणपती

| Sakal

गणेशोत्सवाच्या निमित्ताने सोनाली कुलकर्णीने केलेला साज

| Sakal